Homeताज्या बातम्याश्री तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या कामा बाबत भोपे पुजारी मंडळानी केलेल्या मागण्या...

श्री तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या कामा बाबत भोपे पुजारी मंडळानी केलेल्या मागण्या पुरातत्व विभागाच्या बैठकीत मान्य

धाराशिव रिपोर्टर

श्री तुळजा भवानी मंदिर व परिसराचा विकास आराखडा व स्वनिधीतून होत असलेली मंदिर दुरूस्तीला पुर्वीपासूनच भोपे पुजारी मंडळाने निवेदने देवून उपोषण करून तिव्र विरोध दर्शविलेला होता.पाळकर पुजारी मंडळाने १० हजार लोकांच्या सह्या घेऊन देविचे गर्भगृह ३० बाय ३० चा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केली होती.नुकतील राज्याच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डाॅ.तेजस गर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत भोपे पुजा-याच्या अनेक मागण्यांना यश आले.यात देविचे गर्भगृह,पुर्णत: न पाडता अंतराळ,शिखरांची दुरूस्ती केली जाईल,गाभारा आहे तसाच मुळ स्वरूपात ठेवावा,देविभक्तांचे कुलधर्म कुलाचार करण्याचे स्थळे पुर्वीप्रमाणेच आहे त्या ठिकाणी कायम करणे,भवानी शंकर मंडपातील अनेक स्तंभ दुरूस्ती करणे,मंदिराची पुर्वीची तटबंधी आहे तशी कायम ठेवणे याबाबत सकारात्मक चर्चा घडवून संचालक पुरातत्व विभागाकडून लेखी पत्रच हाती घेतल्याने भोपे पुजारी मंडळाने राज्याच्या पुरातन विभागाचे मंदिर संस्थानचे आभार व्यक्त केले.या बैठकीस डाॅ.तेजस गर्गे संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय,हेमंत दळवी उपसंचालक, जया वाहणे सहाय्यक संचालक,आर.डी.निपाणे जतन सहाय्यक,अमरराजे कदम अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ,विपीन शिंदे उपाध्यक्ष पाळीकर पुजारी मंडळ,आर.एम.भोसले सहा.व्यवस्थापक स्थापत्य मंदिर संस्थान, तेजस्विनी आफळे वास्तुविशारद,साईप्रेम कन्स्ट्रक्शनचे मुकेश जाधव,सवानी हेरिटेजचे राम सवानी,हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!