Homeराजकीयगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

धाराशिव रिपोर्टर

गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे,सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला.

युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसूद येथील आकाश नानासाहेब तेरकर, जितेंद्र देशमुख, नानासाहेब सगर, बालाजी तेरकर, बप्पा एडके, दादासाहेब साळुंखे, प्रकाश घायाळ, ऋषी घायाळ, अभिषेक तेरकर, सुरज एडके, विशाल एडके, बालाजी लांडगे, राजेश निचळ, मोहन घायाळ, परमेश्वर गायकवाड, आकाश दशरथ, सगर सचिन, अजय लांडगे, विश्वजीत सगर, समर्थ सुरवसे, अभिजीत सुरवसे, राज सगर, करण सगर, विशाल गायकवाड, विशाल चौगुले, राकेश पवार, लक्ष्मण कांबळे, मारुती घूटे, वैभव घोगरे, विकास एडके, व्यंकटेश पडिले, विशाल सुरवसे, अभी सगर, संपत कांबळे, विशाल जाधव, साई कांबळे, वैभव तेरकर, रोहित तेरकर, राकेश पवार, राज पेठे, अरुण पोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी तालुकाप्रमुख सतीश सोमानी,शहरप्रमुख सोमनाथ गुरव,माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, नगरसेवक पंकज पाटील, युवानेते किरण बोचरे,वडगाव उपसरपंच जयराम मोरे,विक्रम पाटील, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर,संभाजी सलगर,अक्षय खळदगर,रोहन देशमुख उपस्थित होते..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!