Homeसामाजिकदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू...

दारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृती

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावात दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ठोस पावले उचलली आहेत. गावात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे सामाजिक प्रश्न गंभीर होत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत व्यसनमुक्तीसाठी समितीची स्थापना केली आहे.

या अनुषंगाने 26 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेत दारूबंदी व व्यसनमुक्तीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
यापूर्वी 16 जानेवारी रोजी गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी गावातील वाढत्या व्यसनाधीनतेवर वेळीच उपाय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
बैठकीत गावातील अवैध धंदे आणि दारू विक्री पूर्णतः बंद करण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, या मोहिमेत गावातील महिलांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक घरापर्यंत जाऊन दारूबंदीबाबत जनजागृती केली आहे.
दारूबंदीमुळे गावातील शांतता, कुटुंबसंस्था आणि युवकांचे भविष्य सुरक्षित राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. बावी गावाचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, इतर गावांसाठीही तो प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे. तसेच दारूबंदी हा उत्तम पर्याय असून गावातील व्यसनाकडे वळलेल्या तरुणांचे भवितव्य प्रकाशमय करण्यासाठी भावी ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!