Homeताज्या बातम्यामहायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार...

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या बेंबळी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच धाराशिवचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दुरगुडे यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे.

महेंद्र धुरगुडे हे यापूर्वी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत विकासकामांना गती दिली. रस्ते, पाणीपुरवठा,आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच यावेळी महायुतीने बेंबळीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गटातून त्यांना उमेदवारी दिली आहे.बेंबळी गट हा निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा मानला जात असून येथे महायुतीने अनुभवी आणि विश्वासार्ह उमेदवारावरच विश्वास टाकल्याचे स्पष्ट होत आहे.
महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बेंबळी गटात महायुती अधिक मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धुरगुडे यांनी उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की,“महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. बेंबळी गटातील प्रत्येक घटकाला न्याय देत सर्वसमावेशक विकास हाच माझा अजेंडा राहील.”
एकंदरीतच, महेंद्र धुरगुडे यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या कामाची पावती मानली जात असून, बेंबळी गटातील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...
Deputy Chief Minister Eknath Shinde will attend the grand interfaith community wedding ceremony in Dharashiv.

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

0
धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांची माहिती धाराशिव रिपोर्टर मध्यवर्ती सार्वजनिक...

error: Content is protected !!