Homeताज्या बातम्यासरपंच पदाच्या महिला आरक्षणासाठी तालुकानिहाय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती; १० जुलै...

सरपंच पदाच्या महिला आरक्षणासाठी तालुकानिहाय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती; १० जुलै रोजी आरक्षण सोडत

धाराशिव रिपोर्टर

ग्राम विकास विभाग मंत्रालय,मुंबई यांनी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमित करत नव्या अधिसूचनेद्वारे पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे.ही अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर ती लागू करण्यात आली असून,विविध प्रवर्गांसाठी – अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुला प्रवर्ग – यांसाठी सरपंच पदांचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम १९६४ मधील नियम ४ नुसार महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.मात्र,या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत, जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी विशेष प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव व तुळजापुर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी,धाराशिव; उमरगा व लोहारासाठी उपविभागीय अधिकारी,उमरगा;कळंब व वाशीसाठी उपविभागीय अधिकारी, कळंब; भूम व परंडासाठी उपविभागीय अधिकारी,भूम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महिलांच्या आरक्षणासाठी सोडत प्रक्रिया दिनांक १० जुलै २०२५ रोजी धाराशिव कळम उमरगा आणि भूम या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे.तर तुळजापूर लोहारा वाशी आणि परंडा या ठिकाणी दुपारी चार वाजता ही प्रक्रिया पार पडणार आहे.या प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांशी समन्वय साधून आरक्षण प्रक्रिया वेळेत व सुस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!