Homeक्राईमपाच मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पाच मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, महादेव उर्फ गगन अरुण शिंदे रा.मस्सा यांने कोठुन तरी मोटारसायकली चोरुन आणुन त्याचे पत्राचे शेडमध्ये लावलेल्या असुन तो त्याचे मस्सा येथील राहते घरासमोर थांबलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- महादेव उर्फ गगन अरुण शिंदे, वय 22 वर्षे, रा. मस्सा खं. ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले.तो थांबलेल्या ठिकाणी असलेल्या शेडमधील मोटरसायकली बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांने सदरच्या मोटरसायकली या येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी येथुन एक कर्नाटक राज्यातुन चोरुन आणलेल्या आहेत असे सांगीतले. पथकाने सदर मोटरसायकल बाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती घेतील असता सदर मोटरसायकल अनुषंगाने येरमाळा, ढोकी, आनंदनगर, तामलवाडी, व कर्नाटक येथील पोस्टे लाकाल जि. बादलकोट येथे गुन्हे दाखल आहे. पथकाने दोन पंचा समक्ष आरोपी महादेव उर्फ गगन अरुण शिंदे, वय 22 वर्षे, रा. मस्सा खं. ता.कळंब याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 05 मोटरसायकल एकुण 2,60,000 ₹ किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोह/ महेबुब अरब,पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!