Homeताज्या बातम्यासाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे अभिवादन

धाराशिव रिपोर्टर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमोल भैया पेठे मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, गीत, कथा आणि लोकशाहीर वाणीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांच्या वेदना व संघर्षाला वाचा फोडली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमास भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, तसेच प्रवीण पाठक, उदय देशमुख, विलास सांजेकर, मेसा जानराव, नितीन शेरखाने, विलास लोंढे, किसन पेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

अमोल भैया मित्र परिवाराचे संस्थापक अमोल पेठे व जयंती समारोह समितीचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या जीवनप्रवासावर थोडक्यात माहिती देत, त्यांच्या ज्वलंत आणि क्रांतिकारी विचारांची आजच्या पिढीला गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!