Homeताज्या बातम्यानोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद: एका हजार युवकांना मिळाली संधी

नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद: एका हजार युवकांना मिळाली संधी

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

पन्नास नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजार उमेदवारांनी दिल्या मुलाखती

धाराशिव रिपोर्टर:

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळालं. राज्यातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजारहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिली. तब्बल ४७८ युवकांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले आहे तर ५०३ युवकांना अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलावण्यात आले आहे. दर तीन महिन्याला असा महोत्सव आणि मेळावा घेण्यात येणार असून त्यामाध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

धाराशिव शहराती पुष्पक मंगल कार्यालय मंगळवारी भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात हा मेळावा पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. या मेळाव्यास २२०० हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती, तर ३,५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महोत्सवात राज्यभरातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढील काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुढील वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.

चौकट

दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावे घेणार-
आ.राणाजगजितसिंह पाटील

दर तीन महिन्यांनी अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे युवकांना आपल्या दारातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना मागील दोन वर्षांपासून विविध शासकीय योजनांद्वारे आपण मदत करत आहोत आणि हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहोत.याशिवाय, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सहकार्याने जिल्ह्यातील युवकांना व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, या प्रशिक्षणामुळे त्यांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

कार्यक्रमास माजी खा.सुधाकरराव शृंगारे,दत्ताभाऊ कुलकर्णी,नितीन काळे,विकास बारकूल,शंतनु पायाळ खंडेराव चौरे,अमित शिंदे,सुनील काकडे,अभय इंगळे,राहुल काकडे,अस्मिताताई कांबळे, प्रीतीताई कदम, उषाताई येरकळ, कु.विद्या माने,नीलकंठ पाटील, संदीप इंगळे, सनी पवार, नितीन शेरखाने,सागर दंडनाईक,मदन बारकूल,कुणाल निंबाळकर, पुष्पकांत माळाले,गोपाळ कदम यांच्यासह तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, प्रा.चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण तरुणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!