Homeताज्या बातम्याहिंदी सक्तीचा निर्णय मागे,धाराशिवमध्ये जल्लोष,मराठी जनतेचा विजय साजरा

हिंदी सक्तीचा निर्णय मागे,धाराशिवमध्ये जल्लोष,मराठी जनतेचा विजय साजरा

धाराशिव रिपोर्टर

राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतल्याने धाराशिवसह राज्यभरातील मराठी भाषाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याने आज सोमवार, ३० जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व चौकात मराठी जनतेच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला.

“मराठी माणसाच्या आवाजासमोर सरकार झुकले”, “ही मराठी अस्मितेची जिंकलेली लढाई आहे”, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी फटाके फोडून, पेढे वाटून आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी चौक दुमदुमला.

तमाम महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन तावडे,सुरेश माळाळे,डी.के. शेख,दौलत निपाणीकर,शीला उंबरे,रवी वाघमारे,दिनेश बंडगर, खलील सय्यद,सोमनाथ गुरव,अग्निवेश शिंदे,दादा कांबळे,निलेश जाधव,तुषार निंबाळकर,सिद्धार्थ बनसोडे,सुमित बागल,धनंजय राऊत,रोहित बागल,राकेश सूर्यवंशी,अभिराज कदम,मनोज उंबरे,सुनील वाघ,बंडू आदरकर,सह्याद्री राजेनिंबाळकर,ॲड.संजय भोरे,सुरेश गवळी,गणेश साळुंके,अशोक बनसोडे,अभिमान पेठे,अजित बाकले, देवानंद एडके,राणा बनसोडे,निलेश शिंदे,रणवीर इंगळे,पंकज पाटील,हर्षद ठवरे,अविनाश शेरखाने,जगदीश शिंदे,सरफराज काझी,सुनील बुडूरकर,सिद्धेश्वर कोळी,मुजीब काझी,प्रभाकर लोंढे,मुकेश चौगुले,अंकुश चौगुले,मिलिंद चांडगे,हनुमंत देवकते,मंगेश काटे,अक्षय जोगदंड,सात्विक दंडनाईक,बिलाल तांबोळी,प्रदीप साळुंके,महेश उपासे,संजय जगधने,अंकुश पेठे यांचेसह अनेक पत्रकार, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!