Homeताज्या बातम्या"शासन आपल्या दारी" घरपोच ई-केवायसी सुरू—मागील आठवड्यात १,४३१ लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी...

“शासन आपल्या दारी” घरपोच ई-केवायसी सुरू—मागील आठवड्यात १,४३१ लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

“शासन आपल्या दारी” घरपोच ई-केवायसी सुरू—मागील आठवड्यात १,४३१ लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्ह्यातील “संजय गांधी निराधार अनुदान योजना” आणि “श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत” पात्र असलेल्या हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई-केवायसी प्रक्रियेअभावी थांबले आहे. ही बाब आपल्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर, या सर्व लाभार्थ्यांना दिलासा मिळाला याकरिता तातडीने या सर्व अडचणीची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि तात्काळ गावपातळीवर लाभार्थींच्या घरापर्यंत पोहचून ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

विविध प्रकारच्या अनुदानापासून केवळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने वंचित असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळावा याकरिता जिल्हा प्रशासनाला दिनांक १८ जून रोजी गावनिहाय नोडल अधिकारी नेमून याबाबत कृतिकार्यक्रम तयार करण्यासाठी निर्देश दिले होते व त्याला अनुसरून २४ जून २०२५ पासून मोहीमेची अंमलबजावणी सुरू झाली करण्यात आली आहे. थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ही ई-केवायसी पूर्ण करण्याच्या महत्वपूर्ण कामाची अंमलबजावणी आपण दिलेल्या निर्देशानुसार सुरु झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया करावयाचे प्रलंबित राहिलेल्या ९,३३७ लाभार्थ्यांपैकी आजपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून १,४३१ लाभार्थी यांची त्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे आणि गरज पडल्यास ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा. ते थेट आपल्या घरापर्यंत येऊन ई-केवायसी करून देतील. ई-केवायसी करावयाचे बाकी राहिलेल्या उर्वरित सर्व लाभार्थी यांची ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत असलेल्या आणि सामाजिक आधारापासून वंचित घटकांना मदत करणे हा आहे. या योजनांतर्गत निराधार पुरुष आणि महिला, अपंग, गंभीर आजारांनी त्रस्त नागरिक, अनाथ, विधवा तसेच ६५ वर्षांवरील वृद्ध नागरिकांना दरमहा ठराविक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ४१,२३० लाभार्थी आहेत, त्यापैकी ८,०९७ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. तसेच श्रावणबाळ योजनेचे ५१,६०४ लाभार्थी असून त्यात १,२४० लाभार्थी ई-केवायसी न झाल्यामुळे वंचित आहेत. ई-केवायसी न झाल्यास लाभार्थ्यांचे मानधन थांबते, यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी या सर्वांनाच या विषयावर तातडीने कृती करण्यास सांगितले आहे. त्यानंतर, ग्रामसेवक, तलाठी व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया घरोघरी जाऊन पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही दिले गेले. त्यानुसार मागील आठवड्यात १,४३१ पात्र लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचून त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रियाही युद्धपातळीवर पूर्ण करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!