Homeताज्या बातम्यादोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग:धाराशिव जिल्हयात आ.तानाजी सावंतांचा भाजपला एकटं पाडण्याचा...

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग:धाराशिव जिल्हयात आ.तानाजी सावंतांचा भाजपला एकटं पाडण्याचा प्रयत्न

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतल्याची सुत्रांची माहिती आहे.या भेटीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीनंतर उद्या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचीही खात्रीलायक माहिती आहे.या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणनीती, जागावाटप आणि संभाव्य आघाडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव येथे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.एकंदरीतच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्यासाठी आमदार तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात येत्या काही दिवसांत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे काही दिवसापुर्वी पार पढलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्या प्रमाणे जिल्हयात राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!