Homeताज्या बातम्यातुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर
परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई रिपोर्टर

आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर – तुळजापूर – धाराशिव या ३२९५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजा भवानीच्या भावी प्रवाशांना होणार आहे अशी माहिती पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की,केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे ९६ किमी लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार असून राज्य शासनाचा या प्रकल्पात निम्मा वाटा आहे.या लोहमाॢर्गामुळे श्री क्षेत्र पंढरपूर बरोबर तुळजापूर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

दरवर्षी लाखो भाविक – पर्यटक आई तुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असतात.तसेच हा लोहमार्ग धाराशिव जिल्ह्यातुन जात असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास देखील मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!