Homeताज्या बातम्याअतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळे आठही तालुक्यात आयोजन...

अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळे आठही तालुक्यात आयोजन : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळे

आठही तालुक्यात आयोजन : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार

धाराशिव रिपोर्टर

पिकाचे पैसे हातात आल्यावर आपल्याकडे लग्नकार्य थाटात साजरे केले जाते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचा चिखल झाला आहे. दुर्दैवाने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या आपत्तीग्रस्त कुटुंबात लग्न कार्य ठरलेले आहे ते कुटुंब मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. लग्नकार्य पुढे ढकलण्याचा अनेकजण विचार करीत आहेत तर काहीजण खाजगी सावकारावर विसंबून आहेत. अशा संकटाच्या काळात बाधित शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तहसीलदार यांच्याकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन येथे सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. फेब्रुवारी महिन्यात ६ आणि ७ तारीख विवाह सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. आपल्या बहुतांश सहकाऱ्यांसह आपण स्वतः व्यक्तिगत पातळीवर या महत्वाच्या प्रक्रियेत तन- मन – धनाने सहभागी होणार आहेतच. त्याव्यतिरिक्त तेरणा ट्रस्ट, तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि राज्यातील इतर सामाजिक संस्थांचाही सहभाग असणार आहे. जिल्हा प्रशासनही यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. पुढील काळात राज्यातील ज्या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अधिक फटका बसला आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने पुढाकार घेत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करावेत असे आपले प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे ओढवलेल्या पार्श्वभूमीवर खूप समस्या उद्भवल्या आहेत. अनेकांनी आपल्याकडे गांभीर्याने लग्न कार्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले पेच मांडले आहेत. त्यामुळे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी यात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गरजूंनी त्यांच्या तालुक्यातील तहसीलदारांकडे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी. तसेच इतरांनी जमेल त्या प्रकारे या सामाजिक कामासाठी उत्स्फूर्तपणे योगदान द्यावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. यावेळी

वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करावा

दोन दिवसांनी ३० ऑक्टोबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मुंबईत आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांसोबत असणार आहोत. त्यामुळे प्रेमाच्या भावनेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपण धाराशिव येथे नसल्याची नोंद घ्यावी. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केल्यास आपल्याला त्याचा सर्वाधिक आनंद होईल. अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना, बाधित आणि अडचणीत सापडलेल्या माता भगिनींना दिलासा देऊन समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात यावा असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!