Homeराजकीयआई तुळजाभवानी मंत्री राणे यांना सद्बुद्धी देवो- डीपीसीचा निधी स्थगितीवरून शिवसेना...

आई तुळजाभवानी मंत्री राणे यांना सद्बुद्धी देवो- डीपीसीचा निधी स्थगितीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा भाजपाला टोला

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी डीपीसीच्या निधी स्थगितीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. वास्तव परिस्थितीची माहिती नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘बाप’ असे संबोधून डीपीसीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा अवमान केला. असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्यांना आई तुळजाभवानी सद्बुद्धी देवो असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी लगावला आहे.

मंत्री राणे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे महायुतीचा घटक म्हणून जिल्ह्यासाठी विकास निधी मिळेल अथवा काही मोठी घोषणा करतील असे वाटले होते. मात्र डीपीसीच्या निधीबाबत बोलताना त्यांनी एकप्रकारे जनतेचा अवमान केला आहे.
वास्तविक डीपीसीचा निधी हा जनतेच्या विकासासाठी असताना भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी देऊन स्थगिती आणली.
त्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले.

डीपीसीचा हा निधी मार्च 2024 पूर्वी खर्च होऊन विकासकामे अपेक्षित होती. परंतु भाजप आमदार आणि मंत्र्यांच्या अशा वक्तव्य आणि छुप्या कारवायांमुळे विकासकामे मार्गी लागण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आता मंत्री राणे यांना सद्बुद्धी मिळो हीच मागणी आम्ही आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना करत आहोत, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!