Homeताज्या बातम्याहातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड गूळ पावडर करखण्याचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ उत्सहात

हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड गूळ पावडर करखण्याचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ उत्सहात

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड गूळ पावडर करखण्याचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ उत्सहा

धाराशिव रिपोर्ट

हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर करखण्याचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ व ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ. ह. भ. प. प्रकाशजी बोधले महाराज यांच्या शुभहस्ते व परिसरातील सर्व शेतकरी बांधव वाहतूक तोडणी ठेकेदार व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ आदित्य भैया पाटील, सुभाष कल्याणकर साहेब, साहेबरावर देशमुख, सुभाष देशमुख, अमोल पाटील सरपंच खामसवाडी, राजाभाऊ मुंडे ,पप्पू मुंडे ,विजय देशमुख, साखरे आप्पा, अमरसिंह देशमुख, सोमेश बगॅस सर्वेसर्वा मालकरी साहेब ,अमोल शेळके, तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी भागातील शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदित्य पाटील बोलताना म्हणाले की पंधराव्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचे बिले काढण्याचा आमचा मानस आहे . याप्रसंगी बोलताना हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील म्हणाले की जिल्ह्यातील सर्व गुळ फॅक्टरी जे भाव देतील तोच भाव मीही या ठिकाणी देणार आहे. हातलाई शुगर यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व ऊस वाढीसाठी एआय एप्लीकेशन द्वारे प्रशिक्षण देणार आहेत. चेअरमन यांनी सर्व कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत तीन लाख टन गाळप यावर्षी करण्याचा मानस देखील व्यक्त केला . हे जे युनिट या ठिकाणी अण्णांनी मला काढण्यासाठी सांगितले त्याचं एकच ध्येय होतं की या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. आस मत अभिराम पाटील यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!