Homeराजकीयलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

धाराशिव रिपोर्टर

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेचे लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांच्या मातोश्री सौ. सुवर्णा सतीश पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अधिकृतपणे मैदानात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे लोहाऱ्याच्या राजकारणात शिवसेनेने आपली मजबूत उपस्थिती अधोरेखित केली आहे.
यावेळी बोलताना आनंद पाटील यांनी सांगितले की,
ही निवडणूक शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या विनंतीला मान देत माझ्या मातोश्रींना उमेदवारी दिली, याबद्दल त्यांनी शिवसेना नेतृत्वाचे आभार मानले.
कानेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणाऱ्या सौ. सुवर्णा पाटील यांच्या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आनंद पाटील यांनी दिले.
“कानेगाव गटाचा कायापालट करून दाखवू, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊ,” असेही ते म्हणाले.
या उमेदवारीमुळे कानेगाव गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढतीत शिवसेनेला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
एकूणच, लोहाऱ्यातील या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेनेची तयारी आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला असून, जिल्हा परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...
Deputy Chief Minister Eknath Shinde will attend the grand interfaith community wedding ceremony in Dharashiv.

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

0
धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांची माहिती धाराशिव रिपोर्टर मध्यवर्ती सार्वजनिक...

error: Content is protected !!