Homeताज्या बातम्याधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 असे एकूण 49 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय उमेदवारी अर्ज विक्रीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 586 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा आणि कळंब या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पार पडणार आहेत. त्यामुळे जिल्हाभरात राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.धाराशिव जिल्हा परिषदेसाठी एकूण 55 सदस्य, तर पंचायत समितीसाठी 110 सदस्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे धाराशिव जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...
Deputy Chief Minister Eknath Shinde will attend the grand interfaith community wedding ceremony in Dharashiv.

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

0
धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांची माहिती धाराशिव रिपोर्टर मध्यवर्ती सार्वजनिक...

error: Content is protected !!