Homeताज्या बातम्याधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

ब्रेकिंग न्यूज
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वासलोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानातघराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुकमतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवालधाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रचधाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारगावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेशधाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेशदारूबंदीचा निर्धार : वाशी तालुक्यातील बावी गाव व्यसनमुक्तीकडे, 26 जानेवारीला ग्रामसभा-अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, महिलांची घरोघरी जनजागृतीधाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांची माहिती

धाराशिव रिपोर्टर

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केलेल्या मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक विवाह सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी दिली.

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे, माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, संजय मुंडे, धनंजय राऊत यांनी मुंबई येथे नंदनवन बंगल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण पत्रिका दिली. समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत विनंती केली. तसेच समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या विविध समाजोपयोगी व प्रबोधनपर उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी सोहळ्याला धाराशिव येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची ग्वाही दिल्याचे समितीच्या वतीने अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले समितीच्या कार्याचे कौतुक

‘धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे न भरून येणारे नुकसान झाले होते. तेथील लोकांना या आयोजित विवाह सोहळ्यातून नक्कीच दिलासा मिळणार आहे, विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कौतुक केले असेही समितीचे अध्यक्ष
आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!